Naxal Attack: सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आणि आश्वासन दिले आहे की, बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे हे त्यांना ठाऊक आहे. ...
Naxals attack in Bijapur, Chhattisgarh : बिजापूरमधील चकमकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी एका जवानाला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. तेव्हापासून या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
गृहमंत्री अमित शहा हल्ल्याच्या ठिकाणी पाहून केली. त्यावेळी बोलताना, जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. ...
Sukma Naxal Attack: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे २२ जवानांना वीरमरण आल्याने नक्षल प्रभावित क्षेत्रात वावरणारी सुरक्षा दले आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला मोठा धक्का बसला आहे. ...