आलापल्ली ते सिरोंचा या मुख्य मार्गावर आलापल्लीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या मोसम गावाजवळच्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला काडतुसांचा साठा नक्षलविरोधी अभियान पथकाने जप्त केला आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले. ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापिही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...
रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...
छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. ...