लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट - Marathi News | Cruise Drugs Party Case; NCB released three people says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

क्रुझ ड्रग्स पार्टीच्या छाप्यातून ताब्यात घेतल्यानंतर केवळ तीन तासांत या तिघांना का सोडण्यात आले. या तीन तासांत त्यांची नेमकी कोणती चौकशी केली गेली? असे प्रश्नही मलिक यांनी एनसीबीला विचारले आहेत. ...

राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र - Marathi News | Mumbai drugs party news, state government is trying to save the accused, says Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

'आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे.' ...

Aryan Khan Drug Case: "त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा" - Marathi News | Aryan Khan Drug Case bjp leaders in law was present on the cruise claims ncp leader nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा''

Aryan Khan Drug Case: ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या क्रूझवर भाजप नेत्याचा मेहुणा होता; नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा ...

"सर्व यंत्रणांचा वापर करा; आमचे नेते घाबरणारे नाहीत उलट सरकार अजून भक्कम होतंय" - Marathi News | leaders are not afraid, the government is getting stronger says Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्व यंत्रणांचा वापर करा; आमचे नेते घाबरणारे नाहीत उलट सरकार अजून भक्कम होतंय"

Nawab Malik And BJP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Mumbai Rave Party On Cruise: भानुशाली अन् गोसावी NCB कार्यालयात, नवाब मलिकांनी शेअर केले दोन व्हिडिओ - Marathi News | Mumbai Rave Party On Cruise: Two videos shared by Nawab Malik at Bhanushali Angosavi NCB office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भानुशाली अन् गोसावी NCB कार्यालयात, नवाब मलिकांनी शेअर केले दोन व्हिडिओ

Mumbai Rave Party On Cruise: क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. ...

Mumbai Cruise Rave Party: ‘भानुशाली, गोसावी केवळ साक्षीदार’; आमच्यावरील आरोप बिनबुडाचे; NCB चं स्पष्टीकरण - Marathi News | Mumbai Cruise Rave Party: ‘Bhanushali, Gosavi only witnesses’; The allegations are baseless - NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘भानुशाली, गोसावी केवळ साक्षीदार’; आमच्यावरील आरोप बिनबुडाचे"

क्रूझवरील कारवाईवेळी भानुशाली हा एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे आर्यन खान(Aryan Khan Arrested), अरबाज मर्चंट यांना पकडून नेत असल्याचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. ...

नवाब मलिकांचे आरोप बेसलेस; हे आहेत सर्व पंच, एनसीबीने केला खुलासा  - Marathi News | Nawab malik allegations baseless; These are all referees, revealed by the NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांचे आरोप बेसलेस; हे आहेत सर्व पंच, एनसीबीने केला खुलासा 

Mumbai Rave Party On Cruise: आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते पंच असल्याचा खुलासा केला आहे. ...

NCB वर निशाणा साधण्यासाठी नवाब मलिक यांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल - Marathi News | Has the drug mafia betrayed Nawab Malik to target the NCB ?; Question by Atul Bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCB वर निशाणा साधण्यासाठी नवाब मलिक यांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल

Atul Bhatkhalkar arise question on Nawab Malik : कार्डीलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थांसह अटक केली होती. ...