लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात - Marathi News | For thirty years working for the cleanliness of the city Started with a salary of just two and a half rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात

आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचं अभिमानाने सांगतेय नवदुर्गा संगीता रिठे. ...

महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख - Marathi News | mumtaz shaikh who fought for women rights | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख

नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...

दुर्गापूजा मंडपात भीषण आग, 64 जण होरपळले, तिघांचा मृत्यू - Marathi News | uttar pradesh bhadohi fire on navratri in durga puja pandal injured refer to varanasi and prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गापूजा मंडपात भीषण आग, 64 जण होरपळले, तिघांचा मृत्यू

bhadohi fire on navratri in durga puja pandal : आगीच्या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ...

दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू; मुलुंड येथील दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ - Marathi News | young man dies of heart attack while playing dandiya unfortunate incident at mulund mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू; मुलुंड येथील दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ

मुलुंड येथे गरबा खेळण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीकर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.   ...

दुर्दैवी! गरबा खेळताना डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू, कारणही कळलं... - Marathi News | Death of Dombivlikar youth while playing garba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवी! गरबा खेळताना डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू, कारणही कळलं...

मुलुंडमध्ये प्रेरणा रासमध्ये गरबा खेळताना २७ वर्षीय डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ...

Navratri 2022: नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी अजिबात करू नका 'या' ८ चूका, नाहीतर होईल मोठं नुकसान! - Marathi News | navratri maha ashtami 03 october 2022 avoid these eight mistakes | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी अजिबात करू नका 'या' ८ चूका, नाहीतर होईल मोठं नुकसान!

खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवात ‘जागर स्त्री प्रतिभेचे’ धडे! - Marathi News | Students of international school of Khardi celebrate Navratri festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवात ‘जागर स्त्री प्रतिभेचे’ धडे!

विद्यार्थ्यांना केवळ शालेय पुस्तकाचे ज्ञान न देता संस्कार व संस्कृतीचे जतन करण्यासाठी 'आजची कर्तृत्ववान स्त्री' हा उपक्रम राबवला. ...

नवरात्र स्पेशल : कधीकधी विनाकारण भिती वाटते? का आणि कशामुळे, ओळखा कारणे.. - Marathi News | Navratri Special 2022 How to Cope up With Fear : Do you sometimes feel worried for no reason? Why and why, identify the reasons.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल : कधीकधी विनाकारण भिती वाटते? का आणि कशामुळे, ओळखा कारणे..

Navratri 2022 How to Cope up With Fear : धोका जाणवला की भीती जाणवू लागते. परंतु, नसलेल्या धोक्यालाही धोका मानून विनाकारण भीती वाटून घेणं हे टाळता येण्याजोगं आहे. ...