लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Mango Export: आंब्याला निर्यातीचा गोडवा, आत्तापर्यंत परदेशात २,०५७ मेट्रिक टन निर्यात - Marathi News | Mango Export: Sweetness of mango export, 2,057 MT exported abroad so far | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export: आंब्याला निर्यातीचा गोडवा, आत्तापर्यंत परदेशात २,०५७ मेट्रिक टन निर्यात

Mango Export from India आंब्याला केवळ भारतातच नाही, तर परदेशातूनही मोठी मागणी आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. यावर्षी गेल्या तीन महिन्यात २०५७.२७८ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे. ...

लेडीज बार, पबवर पहाटे तीनपर्यंत धडक कारवाई; पुण्यानंतर नवी मुंबई महापालिकेचा दणका  - Marathi News | Ladies bar, pub strike till 3 am A bump in Navi Mumbai Municipal Corporation after Pune  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लेडीज बार, पबवर पहाटे तीनपर्यंत धडक कारवाई; पुण्यानंतर नवी मुंबई महापालिकेचा दणका 

सहा बारसह पबचे अतिक्रमण हटविले. ...

चोक पॉइंट बुजले गेल्यानेच डीपीएस तलाव पडला कोरडा - Marathi News | The DPS lake went dry only after the choke point was extinguished | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोक पॉइंट बुजले गेल्यानेच डीपीएस तलाव पडला कोरडा

खारफुटी संवर्धन समितीचा निष्कर्ष : सिडकोचे बिंग फुटणार ...

नवी मुंबईसह खारघर,कामोठेत उद्या पाणीबाणी; जलवाहिनीची पावसाळापूर्वी दुरुस्ती - Marathi News | Water shortage tomorrow in Kharghar, Kamothe along with Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह खारघर,कामोठेत उद्या पाणीबाणी; जलवाहिनीची पावसाळापूर्वी दुरुस्ती

बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा ...

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीची मुदत मंगळवारी संपणार - Marathi News | deadline for graduate, teacher voter registration will end on Tuesday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीची मुदत मंगळवारी संपणार

मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...

नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा - Marathi News | Navi Mumbai's 10th result is 97.45 percent, this year too girls are top; Schools maintain a tradition of success | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा

यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. ...

शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल, पाम बीच रोड परिसरातील प्रकार; मँग्रोज सुरक्षा ॲपवर तक्रार - Marathi News | Slaughter of mangroves in the name of agriculture in Palm Beach Road area: Complaint on Mangroves Security App | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल, पाम बीच रोड परिसरातील प्रकार; मँग्रोज सुरक्षा ॲपवर तक्रार

एनआरआय वसाहत आणि अमय सोसायटीच्या मागील बाजूस खारफुटीची ही कत्तल चालविली असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे. ...

कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Konkan Railway megablock on Friday Three train schedule changes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मान्सूनपूर्व कामाचा भाग म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गांवर देखभाल, दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ...