लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

मेरा लाल मुझे लौटा दो, उरण नौदलाच्या बेपत्ता मुलासाठी मातेचा टाहो ! - Marathi News | Mera Lal Mujhe Lauta Do, Mother's crying for her Missing Son of Uran Navy! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेरा लाल मुझे लौटा दो, उरण नौदलाच्या बेपत्ता मुलासाठी मातेचा टाहो !

आयएनए-अभिमन्युमध्ये काम करणारा २२ वर्षीय जवान ३ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाला आहे. ...

द्राेणागिरीचा विकास सीआरझेडच्या कचाट्यात, सिडकोच्या २३ विकासकामांचा समावेश - Marathi News | Development of Dronagiri under CRZ , including 23 development works of CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :द्राेणागिरीचा विकास सीआरझेडच्या कचाट्यात, सिडकोच्या २३ विकासकामांचा समावेश

१६० व्या बैठकीत मागितला खुलासा ...

वाशीत बेवारस मृतदेह आढळला - Marathi News | A dead body was found in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत बेवारस मृतदेह आढळला

वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूस हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी खाडीकिनारी भागात काही अंतरावर एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती. ...

व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी  - Marathi News | crime against two who demand installments from businessman they threatened to burn the shop if they did not pay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी 

दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण - Marathi News | cidco record breaking run in housing sector continues work of 700 slabs was completed in 555 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण

ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते.  ...

सिडकोच्या ४००० घरांसाठी पंधरा हजार अर्ज; २२ नोव्हेंबरला पार पडणार संगणकीय सोडत - Marathi News | fifteen thousand application for CIDCO 4000 houses computational lottery will be held on november 22 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या ४००० घरांसाठी पंधरा हजार अर्ज; २२ नोव्हेंबरला पार पडणार संगणकीय सोडत

या योजनेची २२ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.  ...

उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार ! - Marathi News | Migratory bird in Uran area, free movement of many attractive water birds including flamingos! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसु लागले आहेत. ...

ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा - Marathi News | 100 houses cracked due to blasting Work for Navi Mumbai Airport warning of agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. ...