लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

सिडकोच्या ‘नैना’ला मिळणार गती; नगरविकास विभागाने दिले २२ अधिकारी, कर्मचारी  - Marathi News |  Urban Development Department has provided 22 officers and staff for CIDCO  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या ‘नैना’ला मिळणार गती; नगरविकास विभागाने दिले २२ अधिकारी, कर्मचारी 

सिडकोसाठी नगरविकास विभागाने २२ अधिकारी आणि कर्मचारी दिले आहेत.  ...

टोळीकडून अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, मदतीला गेलेल्यांवरही केला हल्ला   - Marathi News |  An incident has taken place in Koparkhairane where eight to ten people attacked a minor child who was trapped by them  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टोळीकडून अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, मदतीला गेलेल्यांवरही केला हल्ला  

आठ ते दहा जणांनी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्यांवर हल्ला झाल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. ...

कर्करोगाच्या उपचारांसाठी 'आरएनटी' थेरेपी सादर, नवीन उपचारात्मक पर्याय - Marathi News | Introducing 'RNT' therapy, a new therapeutic option for cancer treatment in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्करोगाच्या उपचारांसाठी 'आरएनटी' थेरेपी सादर, नवीन उपचारात्मक पर्याय

कर्करोगाच्या बहुकुशल व्यवस्थापनातील नवीन उपचारात्मक पर्याय म्हणून रेडिओन्यूक्लाइड थेरपी (आरएनटी)कडे पाहता येईल, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो. ...

वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न; सानपाडा येथील घटना, अज्ञातांवर गुन्हा दाखल  - Marathi News |   An incident of an attempt to rob a friend of cash has taken place in Sanpada  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न; सानपाडा येथील घटना, अज्ञातांवर गुन्हा दाखल 

 मित्रावर वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे.  ...

तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण - Marathi News | A married woman commits suicide after suffering from a young man in ghansoli; The reason came because of mobile | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण

घणसोलीत राहणाऱ्या विवाहितेने केली होती आत्महत्या  ...

मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी - Marathi News | Four new oil and gas exploration wells offshore Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून किनारपट्टी ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत. ...

तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर ठप्प; ऐरोली ते घणसोली दरम्यान विद्युत पुरवठ्यात बिघाड  - Marathi News | Trans Harbor stalled due to technical glitch Power supply failure between Airoli and Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर ठप्प; ऐरोली ते घणसोली दरम्यान विद्युत पुरवठ्यात बिघाड 

ऐरोली ते घणसोली दरम्यान रेल्वेच्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने शुक्रवारी दुपारी ट्रान्स हार्बर ठप्प झाली होती. ...

पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते शुभारंभ  - Marathi News |    first digital court has been started from Belapur  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून

पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून करण्यात आली आहे.  ...