लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

दिघा स्थानक सुरू करा, नाहीतर आम्हीच उद्घाटन करू; राजन विचारेंचा इशारा - Marathi News | Inaugurate Digha Station, or we will inaugurate; Warning of Rajan Vikharan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिघा स्थानक सुरू करा, नाहीतर आम्हीच उद्घाटन करू; राजन विचारेंचा इशारा

खासदार राजन विचारे यांचा रेल्वेला इशारा ...

Navi Mumbai: गणेशोत्सव मंडळांना ४८ तासांत वीजजोडणी द्या, वीजेसह पाणीप्रश्नावर गणेश नाईक मैदानात - Marathi News | Navi Mumbai: Give electricity connection to Ganeshotsav mandals within 48 hours, Ganesh Naik Maidan on water issue with electricity | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेशोत्सव मंडळांना ४८ तासांत वीजजोडणी द्या, वीजेसह पाणीप्रश्नावर गणेश नाईक मैदानात

Navi Mumbai: गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. परंतु, गणेशोत्सव मंडळांना वीजजोडणी घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून गणेशोत्सव मंडळांना वाजवी दरात ४८ तासांत वीजजोडणी द्या. ...

Navi Mumbai: बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना  - Marathi News | Navi Mumbai: Municipal Hospital in Belapur Court Building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना 

Navi Mumbai: नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेने दवाखाना सुरु केला आहे. ...

मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एकाला अटक - Marathi News | Attempt to rape a minor girl on the pretext of help, one arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एकाला अटक

मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मुलीसोबतची घटना ...

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर - Marathi News | 200 containers held at JNPA port due to central government's 40 percent duty hike on onion exports | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत : सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान : व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत ...

भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल - Marathi News | Landlords and estate agents beware when placing tenants in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल

तर होईल पोलिसात गुन्हा दाखल: तळोजात दोन घरमालकांसह इस्टेट एजंट अडचणीत ...

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब! राज्यभरातील लिलाव बंद करण्याचा इशारा - Marathi News | 40 percent increase in onion export duty, anger among traders and farmers! Warning to close auctions across the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब!

केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे ...

फलक न बसविणाऱ्या रुग्णालयातील मेडिकल दुकानांवर होणार कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या उपआयुक्तांचे निर्देश  - Marathi News | Action will be taken against medical shops in hospitals that do not install boards! Instructions of the Deputy Commissioner of Food and Drug Administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फलक न बसविणाऱ्या रुग्णालयातील मेडिकल दुकानांवर होणार कारवाई!

अन्न व औषध प्रशासनाचे बातमीची दखल घेत झोन ७ चे उपआयुक्त रोहित राठोड यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.    ...