मालेगाव कॅम्प : मालेगावी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी शहराच्या मुख्य भागात सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून, शहरवासीयांत त्याबाबत कुतूहल निर्माण झाले; चोहोबाजूंनी सिग्नल असूनदेखील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसून येत आहे. ...
दिंडोरी : येथे शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली. यावेळी दिंडोरी शिक्षण विभागातील घटक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत दिंडोरी अग्रेसर अस ...
वरखेडा : येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या संक्रमणामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व स्थानिक नागरिकांनी घेतल्याची माहिती खंडेराव मंदिराचे विश्वस्त विलास भागवत यांनी दिली. ...
पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले. ...