मालेगाव : तालुक्यात दावणीला बांधलेल्या जनावरांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकाराची अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी गंभीर दखल घेत गुरुवारी रात्री शहरात धाडसत्र राबविले. यात कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली तीन लाख १० हजार रुपये किमतीची ...
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीवर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिरायला गेलेले व्यापारी सुनील माधवराव व्यवहारे (६२) यांचा तिहेरी अपघातात लक्झरी बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. ...
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सर्वात राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडल्याने निवडणुकीत पक्षाची कसोटी लागणार ...
त्र्यंबकेश्वर : येथील उपनगराध्यक्षपदी सागर जगन्नाथ उजे यांची शुक्रवारी (दि.१८) झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपनगराध्यक्ष माधवी भुजंग यांनी रोटेशन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर सागर उजे यांची बिनविरोध नि ...
ओझर टाऊनशिप : एका तरुणाने त्याच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. गुरुवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेपूर्वी ही घटना घडली. ...
दिंडोरी : दमन येथे सहलीहून परतताना तेथील स्वस्त दारू मित्रांसाठी आणणे दिंडोरीतील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्यास चांगलेच महागात पडले आहे. गुजरात पोलिसांनी त्यांचे वाहन व दारू जप्त करत त्यांच्याविरुद्ध अवैधपणे मद्य वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई के ...
सिन्नर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यात आले असून, शेतमालाला हमीभाव द्यावा, रेल्वेचे खासगीकरण रद्द करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. ...