लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कोचरगावच्या ‘त्या’ मुलीचा मृतदेह अखेर सापडला - Marathi News | The body of 'that' girl from Kochargaon was finally found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोचरगावच्या ‘त्या’ मुलीचा मृतदेह अखेर सापडला

दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथून चार दिवसांपूर्वी पुरात वाहून गेलेली सहा वर्षीय मुलगी विशाखाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. उत्तरीय तपासणी करून मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

महाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडीमहाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडी - Marathi News | Maharashtra Bank Afratfar; Suspect in police custody Maharashtra Bank Afratfar; Suspect in police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडीमहाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडी

देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये केलेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपी भगवान आहेर यास कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे, अशा अनेक ...

भरवशाच्या व्यक्तीकडूनच जरीफ चिश्ती बाबांचा विश्वास‘घात’ - Marathi News | Zarif Chishti Baba's trust was 'betrayed' by a trusted person. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरवशाच्या व्यक्तीकडूनच जरीफ चिश्ती बाबांचा विश्वास‘घात’

मूळ अफगाणिस्तानी नागरिक असलेले मुस्लीम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, हल्ली मुक्काम मिरगाव, सिन्नर) यांचा पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या येवल्याच्या औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तप ...

मालवाहू रिक्षाचालकाच्या खुनाचा उलगडा - Marathi News | Unraveling the murder of a cargo rickshaw driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालवाहू रिक्षाचालकाच्या खुनाचा उलगडा

मालवाहू रिक्षाचालक असलेल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी मालवाहू रिक्षाचालकाचा दोन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनामागे अत्यंत क्षुल्लक असे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला बेड ...

बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested in Bank of Maharashtra embezzlement case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक

देवळा / भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस ... ...

अफगाणी 'रेफ्युजी' धर्मगुरू जरीफ सैय्यद चिश्ती यांचा खून करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Four arrested for killing Afghan refugee cleric Zarif Syed Chishti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफगाणी 'रेफ्युजी' धर्मगुरू जरीफ सैय्यद चिश्ती यांचा खून करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Murder Case : नाशिक ग्रामिण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत चौघा संशयितांना बदलापुरमुधून बेड्या ठोकल्या आहे. ...

अखेर नाशिकच्या हरिहर गडावर हौशी पर्यटकांना बंदी; वनविभागाने काढले फर्मान - Marathi News | amateur tourists banned at Harihar fort in Nashik; Order issued by the Forest Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर नाशिकच्या हरिहर गडावर हौशी पर्यटकांना बंदी; वनविभागाने काढले फर्मान

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे. ...

रोजंदारी कर्मचाऱ्याकडून महाराष्ट्र बँकेला दीड कोटींचा चुना - Marathi News | One and a half crore lime to Maharashtra Bank from salaried employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजंदारी कर्मचाऱ्याकडून महाराष्ट्र बँकेला दीड कोटींचा चुना

देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने गैरफायदा घेऊन सुमारे १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर, ता. देवळ ...