लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शॉर्टसर्किटमुळे चार एकर डाळिंब बाग जळून खाक - Marathi News | Four acres of pomegranate garden burnt due to short circuits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शॉर्टसर्किटमुळे चार एकर डाळिंब बाग जळून खाक

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौगाव पाठोपाठ कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंब बाग जळून खाक झाली. ...

गुदामातून द्राक्षबागांच्या तारा चोरणारे चौघे गजाआड - Marathi News | The four-wheeler stolen from the godown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुदामातून द्राक्षबागांच्या तारा चोरणारे चौघे गजाआड

दिंडोरी- येथील नाशिक कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य, व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. ...

सिडको विभाग : महापालिकेचे दुर्लक्ष, वाहतुकीला अडथळाहातगाड्यांचे अतिक्रमण - Marathi News | CIDCO Department: encroachment of municipal corporation, encroachment of obstacles in traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको विभाग : महापालिकेचे दुर्लक्ष, वाहतुकीला अडथळाहातगाड्यांचे अतिक्रमण

सिडको : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले. ...

लडाख वारीने जीवन केले समृद्ध : हृषिकेश पाळंदे - Marathi News | Ladakh makes life rich by Vary: Hrishikesh Palande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लडाख वारीने जीवन केले समृद्ध : हृषिकेश पाळंदे

नाशिक : लडाखमध्ये लोकजीवन, तो प्रदेश जाणून घेताना आलेले अनुभव व त्या अनुभवावर आधारित पुस्तक माझे जीवन समृद्ध करणारे ठरले, असे प्रतिपादन लेखक हृषिकेश पाळंदे यांनी केले. ...

पिंपळगाव येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप - Marathi News | The two day Buddhist Dhamma Conference concludes at Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप

पिंपळगाव बसवंत : येथील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप बुधवारी झाला. ...

लष्करात नोकरीचे आमिष दाखवून ६८ लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,army,service,youngster,loot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करात नोकरीचे आमिष दाखवून ६८ लाखांची फसवणूक

नाशिक  : लष्करात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देणा-या अहमदनगरमधील तिघा संशयितांना जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा येथून जळगाव पोलिसांनी अटक केली आहे़ ...

अपहरणातील आरोपीचे नाशिक तालुका पोलीस ठाण्यातून पलायन - Marathi News | Nashik,taluka,police,station,criminal,run,away,custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपहरणातील आरोपीचे नाशिक तालुका पोलीस ठाण्यातून पलायन

नाशिक : अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील संशयिताने नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयास हिसका देऊन पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि़ १) सायंकाळच्या सुमारास घडली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचा-याने आरडाओरड केल्याने त्याच्यासह पोलीस सहकाºयांनी पाठलाग क ...

नाशिक शहरात ७२८ वाहनधारकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई - Marathi News | nashik,Police,action,against,traffic,rule,breaking,vehicle,owner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात ७२८ वाहनधारकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणा-या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़ याप्रमाणेच शहरात २६ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाक ...