लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

एच.डी.एफ.सी.बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लुटली - Marathi News |  HDFC Bank looted 13 million rupees from the bank's ATM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एच.डी.एफ.सी.बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लुटली

येवला (नाशिक) : येवला पाटोदा रस्त्यावरील एसएनडी कॅम्पस मधील एच. डी. एफ. सी.बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन १३ लाख ३७ हजार ३०० रु पयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बाभुळगाव शिवारातील एसएनडी महाविद्यालयाच्या परिसरात घडली. ...

वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन - Marathi News |  Bhumi Pujan of the memorial of Shaheed Sonja at Wakari (P.) | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

देवळा : वाखारी (पिं.) येथील भूमिपुत्र शहीद रावसाहेब आनंदा सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ग्रामपंचायत आवारात उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. ...

शिवाजीनगर विकासापासून वंचित - Marathi News | Shivajinagar deprived of development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजीनगर विकासापासून वंचित

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील स ...

कलेइतकीच कलासाक्षरतेची गरज : प्रमोद कांबळे - Marathi News | The need of art is as well as artistic: Pramod Kamble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलेइतकीच कलासाक्षरतेची गरज : प्रमोद कांबळे

प्रत्येक व्यक्तीत अंगभूत कला असतेच, तसेच प्रत्येकजण कलाप्रेमी असतो. व्यक्तीच्या दैनंदिन वापराच्या वस्तू निवडतानाही त्याचा प्रत्यय येतो. मात्र, कलासाक्षरता नसल्याने अनेकदा त्याचा पुरेसा आनंद घेता येत नाही. ...

उपनगरला म्हसोबा महाराज यात्रोत्सव - Marathi News | Mhasoba Maharaj Yatra to Suburban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरला म्हसोबा महाराज यात्रोत्सव

आगर टाकळी पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या उपनगर येथील श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ...

क्षत्रिय अहिर शिंपी समाज वधूवर मेळावा - Marathi News | Kshatriya Ahir Shimpi Samaj Bridegroom Meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्षत्रिय अहिर शिंपी समाज वधूवर मेळावा

काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते. ...

शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत गुणगौरव - Marathi News |  Shukla Yajurveda Pride in the Middle Brahmin Institute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत गुणगौरव

येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विद्यार्थी व पालकांची कान, नाक, घसा, रक्तदाब आदी संपूर्ण तपासणी कार्यक्रम सोमवारी (दि. २८) उत्साहात पार पडला. ...

गरिबांना रेशनच्या स्वस्त धान्याचा लाभ मिळणार ! - Marathi News | The poor will get the cheapest grains of ration! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरिबांना रेशनच्या स्वस्त धान्याचा लाभ मिळणार !

राज्य सरकारने राज्यात ९९ लाख शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची कार्यप्रणाली जाहीर केली नव्हती. आता मात्र याबाबत आदेश जारी करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने २०१३ मध्ये लागू करण्यात आ ...