नाशिक विभागातील महसूल अधिका-यांकडे यापुर्वी असलेले अनेक शासकीय वाहने दहा वर्षापेक्षा अधिक काळ जुने झाले असून, त्या वाहनांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या वाहनांचा वापर करून शासकीय कामकाज करणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे असल्याने अनेक अधिका-यांनी ...
कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे. ...
दुर्गराज रायगडावर बुधवारी (दि.६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक समितीने पत्रकार परिषदेत दिली. ...
गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, ...
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. ...
दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ...
नाशिक : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...