इगतपुरी : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांचे तब्बल अडीच वर्षानतंर प्रथमच नाशिक जिल्हयाचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरीत महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात जंगी स् ...
सप्तशृंगगड : येथील पाणी स्त्रोतांच्या पाहणीनंतर अधिकाºयांनी संबंधित कर्मचा-यांवर कडक ताशेरे ओढले असून तातडीने स्त्रोतांच्या स्वच्छतेचे आदेश दिले असून त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ...
चलार्थपत्र मुद्रणालयात सहा दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर निलंबन करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे बुधवारी निलंबन रद्द करण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीहून आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अधिकारी, कामगारांचे ज ...
अधिकमासानिमित्त येथील ‘आम्ही साºया जणी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मातृपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंचाहत्तरी गाठलेल्या, परंतु विविध क्षेत्रांत विशेष कर्तृत्व गाजविणाºया २७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने वीज भवन येथे व्दारसभा झाली. ...