सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
Nashik, Latest Marathi News
उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्ष उलटले आहे; मात्र या दीड किलोमीटर अंतरावरील उड्डाणपूलाच्या कामाला प्राधिकरणाला ‘मुहूर्त’ लाभलेला नाही. ...
राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले ...
सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला ...
नामपूर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्पाक पठाण यांची निवड करण्यात आली. ...
लासलगाव : केरळ पूरग्रस्तांना येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारत भारतीय संघटना यांच्यावतीने मदत पाठविण्यात आली. ...
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपाचे शहराध्यक्ष आणि पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना दणका दिला आहे. ...
विभागातील १२ हजार ७९१ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण ...
न्यायालयीन कामकाजामध्ये सुलभता, गतिमानता व गुणवत्तेसाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते़ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी असतील तर कामाची गती व गुणवत्ता वाढून त्याचा फायदा न्यायाधीशांबरोबरच वकील व पक्षकारांनाही होतो़ ...