नाशिक : दलिसवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष दयावे असे आदेश जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले. ...
नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
नाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाºया वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्णात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंज ...
नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाºयाच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकून गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात ...
एकलहरे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकलहरे ग्रामस्थांनी कचरा व प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ घेतली.एकलहरे कॉलनी, सिध्दार्थनगर, एकलहरे गाव परिसरात कचरामुक्ती व प्लॅस्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी विद्यार्थी, रहिवासी, युवा कार्यकर्ते, महिला यांच्या वती ...
नाशिक : कालिका मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधना यांच्या वतीने शिक्षक दिनानिमीत्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा - महाविद्यालयात उत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांचा घडविण्याचे क ...