विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल ...
चांदवड - पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.हा संदेश विद्यार्थी व समाजापर्यंत पोहचावा या हेतुने श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पर्यावरण पुरक शाडूमाती पासुन गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती विद्यालयाच ...
इंदिरानगर : येथील शहीद भगतसिंगनगर वसाहतीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रकमेसह सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ ...
नाशिक : आजारपण व गरिबीला कंटाळून शिंदे येथील विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़ वर्षा भरत गायधनी (३३, रा. शिंदेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण् ...
नाशिक : पायी जात असलेल्या तरुणास तिघांनी बेदम मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारी पंचवटीतील अमरधामजवळ घडली़ या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : घराच्या बेडरुममधील कपाटाच्या लॉकरमधून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना लहवितमधील पंचशीलनगरमध्ये घडली आहे़ ...