लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गोदावरी खोऱ्यांतील पाणी नाशकात - Marathi News | Godavari valley water disaster | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरी खोऱ्यांतील पाणी नाशकात

मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे. ...

नाशिककरांना पावसाने दीड तास झोडपले - Marathi News | Nashikar rain rained for half an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना पावसाने दीड तास झोडपले

नाशिककरांना परतीच्या पावसाची महिनाभरापासून प्रतीक्षा होती. मंगळवारी (दि. १८) संध्याकाळी पाच वाजता परतीच्या पावसाचे ढग शहर व परिसरात दाटून आले अन् टपोऱ्या थेंबांच्या जोरदार सरींच्या वर्षावात नाशिककर पुन्हा चिंब झाले. दीड तासात शहरात ५३ मिमी इतक्या पाव ...

रुग्णवाहिका चालकास मारहाण प्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा - Marathi News | The crime against two women in the case of assault ambulance driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णवाहिका चालकास मारहाण प्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा

वणी-नाशिक रस्त्यावर सुरगाणा येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यात अडवून संबंधित चालक दिगंबर गावित यास मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आ ...

सिडकोत बांधकाम व्यावसायिकांकडून जलकुंभातून पाण्याची चोरी - Marathi News |  Cidcoat Construction Professionals Water Theft From Water Conservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत बांधकाम व्यावसायिकांकडून जलकुंभातून पाण्याची चोरी

पवननगर जलकुंभातून महापालिका अधिकाºयांच्या संगनमताने दररोज एक खासगी बांधकाम व्यावसायिक हजारो लिटर पिण्याचे पाणी टँकरने चोरून नेत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...

एकलहरे वीज केंद्रप्रश्नी संचालकांना निवेदन - Marathi News | Request for Solid Waste Center Director | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे वीज केंद्रप्रश्नी संचालकांना निवेदन

जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अ‍ॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळ ...

दोन लाखांचे दागिने मिळाले परत - Marathi News | Two lakhs of jewelery was returned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांचे दागिने मिळाले परत

गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़ ...

२७ मि.मी : नाशिककरांना दीड तास परतीच्या पावसाने झोडपले - Marathi News | 27 mm: Nashikkar got downstairs for one and a half hour after returning rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२७ मि.मी : नाशिककरांना दीड तास परतीच्या पावसाने झोडपले

पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला. ...

ठाणगाव येथे बिबट्याचा मुक्त संचार - Marathi News | Free leakage of leopards at Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे बिबट्याचा मुक्त संचार

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील मारुतीचा मोडा परिसर व आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी भागात दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. ...