सक्षम नारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय न करता टाकळी रोडवरील वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत कोरडा रंग खेळत रंगपंचमी साजरी केली. ...
द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातील श्री श्री राधा-मदनगोपालजींचा या दिवशी विशेष शृंगार करण्यात आला होता. ...
सटाणा : मध्ययुगीन काळातील संतांचे कार्य अनन्यसाधारण आहे. संतांचे हे भक्ती आंदोलन होते. भक्तीचाच आधार घेत पांडुरंगाला प्रतीक मानून जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता व उच्च-निच्चता नष्ट करण्याचा क्र ांतिकारक पवित्रा त्या चळवळीच्या माध्यमातून समा ...
राजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून स्टार कॅम्पनिंगद्वारे होणा-या खर्चाचा तपशिल, निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बॅँक खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवाराच्या खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करणेबा ...
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवार ...
पंचवटी, जुने नाशिक भागात अधिक पहावयास मिळाला. या भागात पेशवेकालीन रहाडी अजूनही नाशिककरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रहाडींभोवती मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करीत रहाडीत डुबकी लगावणे पसंत केले. ...