सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीच्या पूर्वभागातील अधरवड येथील तारीचा मोढा येथील डोंगराला सोमवारी दुपारी लागलेल्या आगीच्या तीव्रतेने होरपळलेल्या व चवताळलेल्या बिबट्याने एका झोपडीत प्रवेश करत काळूबाई आगीवले या महिलेसह वनमजुर किसन बांगर यांच्यावर हल्ला केला. य ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या ११२ सदस्यपदासह २४ थेट सरपंच पदांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यापूर्वी ३० पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून पाच जागांवर बिनविरोध थेट सरपंच निवडून आलेल ...
त्र्यंबकेश्वर : ऐन धुळवडीच्या दिवशी तालुक्यातील चाकोरे शिवारात आपल्या शेतातील गहु ऊसाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या सुका महादु खाडे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले. ...
बागलाण तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत सुमारे ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपहारास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून, यासाठी जिल्हा उपनिबंधकांचे संगनमत अथवा मदत केल्याचा ठपका नाशिक जिल्हा मध्यवर्ती ...
नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यां ...
‘आॅन ड्यूटी’ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय असो किंवा पोलीस ठाणे कोठेही जीन्स, टी-शर्ट परिधान करू नये, असे फर्मान शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी काढले आहे. ...