जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आप ...
नि:स्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या गुणवंतांचा पूर्णवाद परिवारातर्फे झालेला गौरव हा त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या नि:स्वार्थ कार्याने समाजातील सर्वांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. अविनाश भिडे यांनी केले. ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांच्या रूपाने समाजाने सद्भावनेच्या लढाईतील एक सुपुत्र गमावला आहे. आजच्या काळात त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस होणे हा त्या वृत्तीचा एकप्रकारे पराभव ठरतो, अशी भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल ...
राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभाग आणि डेपोंमध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कामगार काम करीत असून, याचा सर्वाधिक फटका डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. ...
नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. ...
पंचवटी परिसरात सोमवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्ताने शेकडो आबालवृद्धांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर सप्तरंगांची उधळण केली. ...
दरवर्षीप्रमाणे सिडको परिसरात मोठ्या उत्सहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षी बहुतांशी मंडळांच्या वतीने तसेच नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता कोरडा रंग लावला. ...