जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शुक्रवारी (दि.१८) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून संग्रहालय दिन साजरा करण्यात आला. ...
नाशिक सहकारी साखर कारखाना शासन व जिल्हा बँकेने सुरू करून शेतकरी व कामगारांची होणारी हेळसांड थांबवावी, याकरिता कार्यक्षेत्रातील गावागावांत जनजागृती करून राज्य शासनाकडे आग्रही भूमिका मांडण्याचा ठराव नासाका बचाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहूुन अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहे. त्यौपकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. ...
चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. ...