लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये राजकिय पक्ष कार्यालयांच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त - Marathi News | Massive police settlement outside the political party offices in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राजकिय पक्ष कार्यालयांच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त

नाशिक-  नाशिक लोकसभा निवडणूकीच्या अटी तटीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीसांच्या वतीने सर्व राजकिय पक्षांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे मनसेच्या ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत गोडसे यांनी ३५ हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे - Marathi News | Nashik Lok Sabha election results 2019: Godse defeats Bhujbal by 35,000 votes in fourth round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत गोडसे यांनी ३५ हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे

नाशिकमध्ये चौथ्या फेरीत गोडसे यांनी ९७ हजार ३१५ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. फेरीनंतर गोडसे यांनी ३५ हजार ३०२ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात ६२ हजार १३ मते पडली आहेत. ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातव्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले ११ हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Dindori Lok Sabha election results 2019: Bharti Pawar rocks in seventh round; Mahale's trailing 11 thousand votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातव्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले ११ हजार मतांनी पिछाडीवर

सातव्या फेरीत २८ हजार ६२ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात १६ हजार ४५४ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले आहेत. ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना ३९ हजार मतांनी टाकले मागे - Marathi News | Dindori Lok Sabha election results 2019: Bharti Pawar's in fourth round; Mahale was beaten by 39 thousand votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना ३९ हजार मतांनी टाकले मागे

चौथ्या फेरीत १ लाख ४ हजार ४५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते. ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: तीसऱ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना २९ हजार मतांनी टाकले मागे - Marathi News | Dindori Lok Sabha election results 2019: Bharti Pawar's third round in third round; Mahale was defeated by 29 thousand votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: तीसऱ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना २९ हजार मतांनी टाकले मागे

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. ... ...

मोबाईल बंदी असताना स्मार्ट घड्याळाचा वापर भाजपा कार्यकर्त्याला भोवला - Marathi News | When the mobile was banned, the use of smart watch was used by the BJP worker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाईल बंदी असताना स्मार्ट घड्याळाचा वापर भाजपा कार्यकर्त्याला भोवला

मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरावर बंदी असून पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीपुर्व स्पष्ट सूचना दिल्या होत्या. ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019 : दुसऱ्या फेरीअखेर हेमंत गोडसे यांनी भुजबळांना टाकले १६ हजार मतांनी मागे - Marathi News | Nashik Lok Sabha election results 2019: Hemant Godse goes to Bhujbal at the end of second round with 16 thousand votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019 : दुसऱ्या फेरीअखेर हेमंत गोडसे यांनी भुजबळांना टाकले १६ हजार मतांनी मागे

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणार्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी ... ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे - Marathi News | Dindori Lok Sabha election results 2019: Pawar's grasp in second round; Back to Mahale 20,401 votes cast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्या फेरीत पवार यांची मुसंडी; महाले यांना २०,४०१ मतांनी टाकले मागे

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसºया फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत. ...