स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़ स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वा़ सावरकर यांच्या प्रतिमेस एकनाथ शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ ...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़ ...
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अॅड.अर्चना शर्मा यांनी आपआपसांत तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तून ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. ...
नाशिक- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३ व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महारष्ट्र साहित्य परीषदच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळयात प्रदान करण्यात आला. जेष्ठ समी ...
पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष ...