लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कार-दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a car-bike accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार-दुचाकी अपघातात एक ठार

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर एसएमबीटी हॉस्पीटलजवळ कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...

चौकशीची मागणी : मनपा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे बाळ दगावले - Marathi News | Demand for inquiry: Baba suffers due to defamation of corporal doctor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकशीची मागणी : मनपा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे बाळ दगावले

स्वारबाबानगर येथील रहिवासी असलेल्या मोरे यांच्या गरोदर पत्नीला बाळंतपणाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी तत्काळ महापालिकेच्या मायको दवाखान्यात शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दाखल केले. ...

गंगापूररोडवर झाडावर मोटार आदळून युवकाचा मृत्यू - Marathi News | On the tree in Gangapur Road, the death of a young man dies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूररोडवर झाडावर मोटार आदळून युवकाचा मृत्यू

नाशिक- शहरातील गंगापूररोडवर होरायझन स्कूल जवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंबराच्या झाडावर मोटार आदळल्याने अभिजीत संजय शिंदे (वय ३०) या युवकाचा बळी गेला. याघटनेनंतर परीसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून रस्त्यातील धोकादायक झाडे केव्हा हटविणार असा प ...

विभागीय आयुक्त कार्यालयात युवकाचा गोंधळ - Marathi News |  Youth's confusion in departmental commissioner's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय आयुक्त कार्यालयात युवकाचा गोंधळ

विभागीय आयुक्त कार्यालयातील भू-सुधार सहआयुक्त यांच्या कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या सिन्नर तालुक्यातील युवकास पोलिसांनी अटक केली आहे. ...

हरित क्षेत्र विकासात नवा वाद - Marathi News |  New dispute in the field of green field development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरित क्षेत्र विकासात नवा वाद

मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित केलेल्या हरित क्षेत्र विकासांतर्गत ग्रीन फिल्ड योजनेच्या अंमलबजावणीत जागामालक शेतकऱ्यांचा अगोदरपासूनच विरोध असताना त्यात पुन्हा स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिक ...

नगरसेवकासह महिलांचा कार्यालयात ठिय्या - Marathi News |  At the women's office along with the corporator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवकासह महिलांचा कार्यालयात ठिय्या

सिडको स्थापनेच्या अगोदरपासून असलेल्या मोरवाडी गावाची शासन दरबारी नोंद करावी यासाठी शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी गावातील महिलांना बरोबर घेत नाशिक येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी निकालात घेतली भरारी - Marathi News |  The students of the commerce took the strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी निकालात घेतली भरारी

बारावीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत उत्तीर्णतेचा टक्का घसरल्याचे दिसून येत असताना नाशिक महाविद्यालायातील अनेक उच्च माध्यमिका विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी अशाप्रकारे शंभर टक्के निकाल मिळविणाऱ्या विद्यालयांध्ये विज्ञान शाखा ...

नाशिक  विभागातील  १९० शाळांनी गाठली शंभरी - Marathi News |   Sankhavri reached by 190 schools in Nashik division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  विभागातील  १९० शाळांनी गाठली शंभरी

विभागातील तब्बल १९० शाळांमधील विविध शाखांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अशाप्रकारे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये नाशिकमधील सुमारे ८८ शाळांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...