नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी एका संचालकाच्या नातेवाइकाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विद्यमान सभापती चुंभळे यांच्यावर गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. चुंभळेंवर लाचखोर ...
तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे. ...
उमराणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना आधार क्र मांकाशी जोडलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड योजनेचा गुरूवारी उमराणे येथे शुभारंभ करण्यात आला आहे. ...
पेठ : भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पेठ जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...