विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या ...
चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भर ...
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ...
डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्य ...
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) होणाºया मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १५ मतदारसंघात प्रत्येकी ...