मनुष्यजीवन हे नानाविध समस्या आणि अनेक चिंतांनी घेरलेले आहे. मात्र जीवनात हास्य आणि विनोद नसते तर जीवन बेचव झाले असते. त्यामुळे व्यंगचित्रे माणसाला क्षणभर का होईना हसवितात. व्यंगचित्रातून मिळणारा आनंद माणसाला दु:ख विसरायला भाग पाडतो. ...
उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक ही संस्था १ मे रोजी १०२ वर्षे पूर्ण करून १०३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा... ...
मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंची व रमजान काळात फळांची कमतरता होणार नाही, असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली. ...
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. ...
नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे. ...
नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने विविध विभागांची कामे सुरू होऊ लागलीअसली तरी शासनाच्या वनखात्याचा महत्त्वांकाक्षी उपक्रम मात्र यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेला यंदा वीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, लॉकडाउनमुळे निविद ...