सातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळ ...
नाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच ...
नाशिक : शहरातील सर्व महिलांसाठी लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसह शहर व जिल्हाभरातील सर्व कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सूर चैतन्याचा या गायन स्पर्धेला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्ह ...
मानोरी : चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवलेला मका स्वस्त दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कमी भावात मका विकून खर्चही निघत नसल्याने मका उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...
येवला : तालुक्यातील चार स्वस्त धान्य दुकानांमधील धान्य वितरणासह इतर त्रुटी आढळून आल्याने तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी या चारही स्वस्त धान्य दुकानांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...
कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. ...
संपूर्ण देशभरात कोरोनााविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर नर्सेसला लढवय्याचे आणि देवत्वाचे स्थान दिले जात असताना नाशिकमधील मालेगावमध्ये मात्र कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेसी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकहून मालेगाव य ...
नाशिक मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत या बाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहर ...