लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल...! - Marathi News | Good luck in the presence of only seven people ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल...!

मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच.. नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं.. वरमायांचा मानपान.. तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी.. पण हे सगळं आता थांबलंय.. त्याला कारणही तसेच आहे.. ...

चांदवडला संशयित रुग्णांवर उपचार - Marathi News | Chandwad treats suspected patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांदवडला संशयित रुग्णांवर उपचार

चांदवड : ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची तालुकास्तरावरच प्राथमिक तपासणी व नोंदणी होऊन सौम्य व मध्यम स्वरूपाचे लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर येथे उपचार होणार असून, तीव्र लक्षणे आढळल्यासच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणा ...

ई-पासेससाठी परप्रांतीयांची गर्दी - Marathi News | Crowds of foreigners for e-passes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ई-पासेससाठी परप्रांतीयांची गर्दी

सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. ...

जायखेडा ग्रामपंचायतीतर्फे औषधे भेट - Marathi News |  Medicine gift from Jaykheda Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायखेडा ग्रामपंचायतीतर्फे औषधे भेट

जायखेडा : येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास मानवी शरीरिरातील तापमान मोजण्याच्या मशीनसह मास्क, ग्लोज, सॅनिटायझर व विविध उपयोगी औषधे भेट देण्यात आली. ...

येवल्यात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी - Marathi News | Crowds to buy vegetables in Yeola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येवल्यात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

येवला : शहरातील मेनरोडवर मंगळवारी (दि. ५) भरलेल्या भाजीपाला बाजारात शहरवासीयांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. ...

मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand to start MGNREGA works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. ...

खर्डे गावाचा सीमाबंदीचा निर्णय - Marathi News |  Decision to demarcate Kharde village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डे गावाचा सीमाबंदीचा निर्णय

खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी (दि. ५) ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केले आहे. ...

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षाच - Marathi News | Farmers are waiting for debt relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षाच

येवला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याने पात्र शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीने लाभार्थी शेतकºयांच्या पदरी पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षाच येऊन पडली ...