नाशिक : कोरोना विषाणूसारख्या राष्ट्रीय आपत्तीत प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे खासगी डॉक्टर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरसावले आहेत. शहरातील ३५ बालरोगतज्ज्ञ व १५ हृदयरोगतज्ज्ञ असे एकूण ५० डॉक्टरांचे जूनअखेर ...
नाशिक : गेल्या महिनााभरापासून बंद असलेले उद्योग सुरु करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथील केले असून त्यामुळे बाधीत रूग्णांच्या घराच्या परीसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या ...
कोरोनाबाधितांची व मृत्युमुखी पडलेल्यांचीही मालेगावमधील दिवसागणिक वाढती संख्या ही केवळ जिल्हावासीयांसाठीच नव्हे, राज्यासाठीही चिंंताजनकच बाब ठरली आहे. संक्रमणाचे संकेत देणारी ही अवस्था ओढवेपर्यंत संबंधित स्थानिक यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न यामुळ ...
निफाड : कोरोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. ...
पेठ : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून, यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी म्हणून सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. ...