नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. ...
येत्या चार दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात शांतता कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पंचवटी पोलिसांच्या वतीने दोन तास पायी सशस्र संचलन करण्यात आले. ...
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या ...
संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्य ...
नाशिकरोड येथील एका महिला उद्योजकाला व्यवसायाच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील एका पुरवठादाराविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...