लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

महासभेत कोरोना गाजणार - Marathi News | Corona will sing at the General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महासभेत कोरोना गाजणार

नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता यण्या अडचणी, बेडस मिळण्यास येणा-या अडचणी आणि आॅक्सिजन पाठोपाठ टेस्ट किटसची जाणवणारी टंचाई यावर मंगळवारी (दि.१५) महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यातून महापालिकेच्या रूग्णालयाती ...

गैरसोय टाळण्यासाठी रुग्णांसाठी टोकन पद्धत - Marathi News | Token method for patients to avoid inconvenience | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गैरसोय टाळण्यासाठी रुग्णांसाठी टोकन पद्धत

शहरात कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि बिले यासंदर्भातील तक्रारींवर मात करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दाखल करण्यापासून ते बिल भरून डिस्चार्ज होईपर्यंत या टोकनच्या मा ...

बिटको रुग्णालयाचे खासगीकरण होणार - Marathi News | Bitco Hospital will be privatized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालयाचे खासगीकरण होणार

शहरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत बिटको रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यावर या रुग्णालयाच्या खासगीकरणाचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत. ...

महापालिकाही आॅक्सिजननिर्मिती प्लांट उभारणार - Marathi News | Municipal Corporation will also set up an oxygen generating plant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकाही आॅक्सिजननिर्मिती प्लांट उभारणार

शहरात आणि विशेषत: शासकीय-निमशासकीय रुग्णालयांत सध्या कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या आॅक्सिजनचा प्रश्न गंभीर होत असून, त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेच आॅक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्य ...

स्वागत कमान कोसळली - Marathi News | The welcome arch collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वागत कमान कोसळली

सिडको : लेखानगर ते राजीवनगर रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून दिशादर्शक कमान पडून असून, यामुळे महानगरपालिकेचा यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने ही कमान त्वरित उभी करावी, अशी मागणी कैलास चुंभळे यांनी केली आहे. ...

डास मारा, कोरोना पळवा! - Marathi News | Kill the mosquitoes, escape the corona! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डास मारा, कोरोना पळवा!

नाशिक : काय म्हणताय, कोरोना हटवायचाय, पेंशट कमी करायचे आहे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, चिंता करू नका! जगाला जो उपाय सापडला नाही, आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे अद्याप साध्य करू शकले नाही, त्याचा शोध नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी लावला आह ...

अ‍ॅँटिजेन टेस्ट अचानक कमी करण्याचा घाट - Marathi News | Sudden reduction of antigen test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अ‍ॅँटिजेन टेस्ट अचानक कमी करण्याचा घाट

शहरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊन साखळी तोडल्याचे सांगण्यात येत असले तरी आता मात्र, प्रशासनाने या चाचण्या मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला असून, अनेक भागातील चाचण्यांचे काम मंगळवारी (दि. ८) थ ...

संतापजनक : नाशकात मनपा कर्मचाऱ्याकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग; झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Outrageous: Coronation of a woman in Nashik by a Municipal Corporation employee; Types of Zakir Hussain Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतापजनक : नाशकात मनपा कर्मचाऱ्याकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग; झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार

कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. ...