नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
नसिरुद्दीन शाह, मराठी बातम्या FOLLOW Naseeruddin shah, Latest Marathi News
Naseeruddin Shah News: मुघलांनी या देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते इथे राष्ट्र निर्माणासाठी आले होते, त्यांना तुम्ही रिफ्युजी म्हणू शकता, असं विधान एका कार्यक्रमामध्ये नसिरुद्दीन शाहांनी केलं. आता त्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. ...
Naseeruddin Shah : धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर नसीरुद्दीन शाह यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
आपल्या अभिनयासह रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वाचा काय म्हणाले शाह? ...
naseeruddin shah slams indian muslims: तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ...
'कुत्ते' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. ...
Naseeruddin Shah birthday : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारं एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. आज त्यांचा वाढदिवस. ...
‘बालिकावधू’ या मालिकेतील दादी सा अर्थात सुरेखा सीकरी ( Surekha Sikri) आपल्यात नाहीत. आज वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...
नसीर दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते, आहेत. पण भारतीय सिनेसृष्टीतील दिलीप कुमार यांच्या योगदानाबद्दल मात्र त्यांचं मतं काहीसं वेगळं आहे. ...