इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
नसिरुद्दीन शाह, मराठी बातम्या FOLLOW Naseeruddin shah, Latest Marathi News
भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले. ...
भारतात जेवढी सामाजिक सहिष्णुता आहे, तेवढी जगात कोणत्याही देशात दिसणार नाही. असे वाटत असेल तर सर्व जग फिरून बघून या, असा खोचक टोला बाबा रामदेव यांनी नसीरुद्धीन शहा यांना हाणला आहे. ...
नसीरुद्दीन शहांचं जुन्या विधानबद्दल स्पष्टीकरण ...
नसीरुद्दीन शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या रान माजले आहे. समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आणि त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले. ...
समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे. ...
देशातील सद्यस्थितीवर नसीरुद्दीन शहांचं भाष्य ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला गर्विष्ठ म्हणून संबोधणे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना महागात पडले आहे. ...
समाजासाठी अधिकाधिक प्रगल्भ, उत्तम सिनेमा बनवण्याची जबाबदारी आपली आहे, असे नसीरूद्दीन म्हणाले. ...