लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
काय आहे 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना', मोदींनी अयोध्येवरून येताच केली घोषणा; कोणाला लाभ? - Marathi News | What is Pradhan Mantri Suryodaya Yojana Modi announced as soon as he came from Ayodhya ram mandir Who gets benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना', मोदींनी अयोध्येवरून येताच केली घोषणा; कोणाला लाभ?

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. ...

“मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर - Marathi News | uddhav thackeray replied swami govind dev giri maharaj over praised pm modi at ayodhya ram mandir ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर

Uddhav Thackeray Nashik News: असाच एक श्रीमंतयोगी आपल्याला लाभलाय, राम मंदिर सोहळ्यात पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींनी शिवरायांची एक आठवण सांगितली होती. ...

"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही" - Marathi News | Shiv Sainik my ancestral wealth; Uddhav Thackeray's attack on Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही"

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वागत केले ...

"शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले…"; पंतप्रधान मोदींनी शेअर केला अप्रतिम VIDEO - Marathi News | After hundreds of years of waiting Rama came Prime Minister narendra Modi shared an VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले…"; पंतप्रधान मोदींनी शेअर केला अप्रतिम VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मिनिटे पाच सेकंदाचा एका सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश - Marathi News | A five hundred year dream of millions of Ram devotees has come true. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

लाखो रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. याच सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग औत्सुक्याने वाट पाहत होते. ...

देवापासून देशापर्यंत...आता समृद्ध राष्ट्रनिर्माण; पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढसंकल्प - Marathi News | PM Narendra Modi made an emotional appeal that we will take an oath to create a strong, capable, grand India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवापासून देशापर्यंत...आता समृद्ध राष्ट्रनिर्माण; पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढसंकल्प

प्रयत्न अन् पराक्रमाचा प्रसाद देशाला चढविण्याचे भावनिक आवाहन ...

खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video - Marathi News | Ram Mandir Ayodhya Virat Kohli: duplicate Virat Kohli in Ayodhya; People surrounded and what happened next? Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

निमंत्रण खऱ्या विराट कोहलीला अन् अयोध्येत पोहचला ड्युप्लिकेट... ...

तुम्ही 11 दिवस उपवास केला...; गोविंद देव गिरी महाराजांनी केले कौतुक, PM मोदी झाले भावूक - Marathi News | Ram Mandir: You fasted for 11 days; Govind Dev Giri maharaj praised, PM Modi got emotional after hearing it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही 11 दिवस उपवास केला...; गोविंद देव गिरी महाराजांनी केले कौतुक, PM मोदी झाले भावूक

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी पीएम मोदींच्या कठोर उपवासाबद्दल दिली माहिती. ...