लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Mallikarjun Kharge : "मोदी सरकार बेरोजगारीवर बोलत नाही, 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना...", खरगेंचा पलटवार - Marathi News | Congress Mallikarjun Kharge Slams Narendra Modi Over nda government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार बेरोजगारीवर बोलत नाही, 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना...", खरगेंचा पलटवार

Mallikarjun Kharge Slams Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार', PM मोदींच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं विधान - Marathi News | Bihar Chief Minister Nitish Kumar met Prime Minister Narendra Modi on Wednesday. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार', PM मोदींच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं विधान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

'खोटी माहिती पसरवणे, हीच मोदींची गॅरंटी', PM मोदींच्या आरोपांवर खरगेंचा पलटवार, म्हणाले... - Marathi News | 'Spreading false information, this is Modi's guarantee', Kharge's counter attack on PM Modi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खोटी माहिती पसरवणे, हीच मोदींची गॅरंटी', PM मोदींच्या आरोपांवर खरगेंचा पलटवार, म्हणाले...

Mallikarjun Kharge: मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारसमोर मांडले 9 मुद्दे. पाहा... ...

पीएम मोदींचे जोरदार भाषण अन् सरकारी शेअर्सने २४ लाख कोटींची कमाई केली - Marathi News | six month ago PM Modi's powerful speech and government shares earned 24 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम मोदींचे जोरदार भाषण अन् सरकारी शेअर्सने २४ लाख कोटींची कमाई केली

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सभागृहात भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; कोणत्या विषयांवर झाली चर्चा..? - Marathi News | Chief Minister Nitish Kumar met Prime Minister Narendra Modi; What topics were discussed..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; कोणत्या विषयांवर झाली चर्चा..?

बिहारमध्ये पुन्हा NDA चे सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. ...

बुलेट ट्रेन, घरे, आरोग्य..; 'मोदी 3.0' मध्ये देशाला काय मिळणार? पंतप्रधानांनी मांडला रोडमॅप - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech: Bullet train, housing, health..; What will the country get in Modi 3.0? Prime Minister presented the roadmap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेन, घरे, आरोग्य..; 'मोदी 3.0' मध्ये देशाला काय मिळणार? पंतप्रधानांनी मांडला रोडमॅप

'देशाचा कोणताही भाग विकासापासून वंचित राहिला तर भारताचा विकास होऊ शकणार नाही. राज्याने एक पाऊल टाकले तर आम्ही दोन पावले टाकू, अशी ग्वाही मी देतो.' ...

सरकारी कंपन्यांबाबत अफवा पसरवल्या, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; मोदींचा पलटवार - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech: Rumours spread about govt companies, LIC shares hit record high today; Modi attack on opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कंपन्यांबाबत अफवा पसरवल्या, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; मोदींचा पलटवार

PM Modi Rajya Sabha Speech: 'BSNL आणि MTNL बुडवणारे कोण? HALची दुर्दशा कुणामुळे झाली? युपीएच्या काळात सरकारी कंपन्यांची दुर्दशा होती.' ...

“मोदी की गॅरंटी का दौर हैं...”; PM मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवली कविता, काँग्रेसवर टीका - Marathi News | pm narendra modi slams congress in rajya sabha parliament budget session 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी की गॅरंटी का दौर हैं...”; PM मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवली कविता, काँग्रेसवर टीका

PM Narendra Modi In Rajya Sabha: कधीकधी तुमच्यावर खूप दया येते, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. ...