लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
CM बनण्यापूर्वीच मोदींची जात OBC मध्ये गेलेली; राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi On PM Modi Caste: Modi's caste shifted to OBC before becoming CM; BJP counterattacks on Rahul Gandhi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM बनण्यापूर्वीच मोदींची जात OBC मध्ये गेलेली; राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi On PM Modi Caste: पंतप्रधान मोदींच्या जातीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना भाजपने थेट कागदपत्र दाखवले. ...

Satara: माणगंगेबरोबरच येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करा; पंतप्रधान मोदींना 'स्वाभिमानी'चे साकडे - Marathi News | Perform Jalpuja by flowing Yeralamai along with the Ganga, Swabimani Shetkari Sanghatna demand to the Prime Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: माणगंगेबरोबरच येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करा; पंतप्रधान मोदींना 'स्वाभिमानी'चे साकडे

१९ फेब्रुवारीला माण तालुक्यात पंतप्रधान मोदी येणार  ...

Breaking: लोकसभेत मोदी सरकारचा काँग्रेसवर आणखी एक प्रहार; 'युपीए'ची श्वेतपत्रिका सादर - Marathi News | Breaking: FM Nirmala Sitharaman lays on the Table a copy of the White Paper on the Indian Economy UPA today, in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: लोकसभेत मोदी सरकारचा काँग्रेसवर आणखी एक प्रहार; 'युपीए'ची श्वेतपत्रिका सादर

काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी श्वेतपत्रिका आणणार असल्याचे म्हटले होते. ...

PM मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ - Marathi News | PM Modi was not born in the OBC category. He was born Teli caste in Gujarat - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

कोट्यवधीचा सूट घालतात आणि स्वत:ला गरीब, फकीर सांगता. रोज सकाळ, संध्याकाळ नवा ड्रेस घालतात आणि स्वत:ला ओबीसी बोलतात असं त्यांनी म्हटलं.  ...

"काळा टिका लावल्यामुळे प्रगतीला नजर लागत नाही", काँग्रेसच्या 'ब्लॅक पेपर' वरून PM नरेंद्र मोदींचा निशाणा - Marathi News | pm narendra modi speaks in rajya sabha during the farewell of retiring members attacks on congress black paper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काळा टिका लावल्यामुळे प्रगतीला नजर लागत नाही", PM नरेंद्र मोदींचा निशाणा

नरेंद्र मोदी म्हणाले,  डॉ. मनमोहन सिंग हे सहा वेळा सभागृहाचे सदस्य राहिले आहेत, त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. ...

...तेव्हा डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर सभागृहात आले; PM नरेंद्र मोदींनी केलं कौतुक - Marathi News | Prime Minister Narendra Modi praised Manmohan Singh in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर सभागृहात आले; PM नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल असं त्यांनी सांगितले.  ...

पंतप्रधानांची 'टिप' ठरली सुपरहिट: ४८ चा शेअर १७६ वर, ३३५ च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस - Marathi News | Prime Minister narendra modi tip august 2023 sansad becomes a superhit 48 s share at 176 335 s stock huge profit investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधानांची 'टिप' ठरली सुपरहिट: ४८ चा शेअर १७६ वर, ३३५ च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस

पाहा कोणत्या आहेत या कंपन्या ज्यांनी गुंतवणूकदारांना केलंय मालामाल. ...

Mallikarjun Kharge : "मोदी सरकार बेरोजगारीवर बोलत नाही, 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना...", खरगेंचा पलटवार - Marathi News | Congress Mallikarjun Kharge Slams Narendra Modi Over nda government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार बेरोजगारीवर बोलत नाही, 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना...", खरगेंचा पलटवार

Mallikarjun Kharge Slams Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...