लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांच्या 'भारतरत्न'वर सोनिया गांधींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sonia Gandhi Reaction on Bharat Ratna: Sonia Gandhi's first reaction on the Bharat Ratna of Narasimha Rao, Chaudhary Charan Singh and Swaminathan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांच्या 'भारतरत्न'वर सोनिया गांधींची पहिली प्रतिक्रिया

Sonia Gandhi Reaction on Bharat Ratna: केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा केली आहे. ...

'दिल जीत लिया...', चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल जयंत चौधरींचे ट्विट!  - Marathi News | 'Dil Jit Liya...', Jayant Chaudhary's tweet about Chaudhary Charan Singh getting Bharat Ratna! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल जीत लिया...', चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल जयंत चौधरींचे ट्विट! 

चौधरी चरणसिंह यांच्यासह माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली. ...

Bharat Ratna: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह यांना 'भारतरत्न' - Marathi News | Narendra Modi's Masterstroke; Dr. Swaminathan, P. V. Narasimha Rao, chaudhary charan singh awarded 'Bharat Ratna' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह यांना 'भारतरत्न'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तीन सुपुत्रांना भारत रत्न देण्याची घोषणा केली. त्यामध्ये, देशाच्या शेती क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांचाही गौरव करण्यात आला आहे. ...

यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण? - Marathi News | 'Ramayan' actor Arun Govil surprises fans with his first look as PM Narendra Modi in Yami Gautam starrer 'Article 370' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्टिकल 370' सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

 'आर्टिकल 370' या चित्रपटात कोणत्या व्यक्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे? ...

मोदी सरकारला निवडणूक जिंकायची असेल तर..; यामी गौतमच्या पतीचं मोठं विधान - Marathi News | Yami Gautam's husband aditya dhar prediction on 2024 elections and narendra modi government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदी सरकारला निवडणूक जिंकायची असेल तर..; यामी गौतमच्या पतीचं मोठं विधान

आर्टिकल 370 च्या ट्रेलर लॉंचला यामीच्या नवऱ्याने मोदी सरकारबद्दल मोठं विधान केलंय ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Offensive statements about Prime Minister Narendra Modi A case has been registered against journalist Nikhil Wagle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी केली ...

डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अमूल्य; नरेंद्र माेदी यांचे गाैरवाेद्गार - Marathi News | Dr. Manmohan Singh's contribution is invaluable; Narender Medhi's Gairvedgar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अमूल्य; नरेंद्र माेदी यांचे गाैरवाेद्गार

एक खासदार आपल्या दायित्वासाठी किती जागरूक असतो याचे डॉ. सिंग प्रेरक उदाहरण आहेत. ...

PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Indian Railways: Cabinet Decisions: Cabinet meeting chaired by PM Modi; 12,343 crore railway projects approved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

अन्नपदार्थ, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, चुनखडी इत्यादींच्या वाहतुकीसाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. ...