लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Narendra Modi : "ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करताहेत" - Marathi News | Those who have no guarantee as leader are raising questions about Modi's guarantee says Narendra Modi Over Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करताहेत"

Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. य़ासोबतच त्यांनी राहुल गांधींवर देखील निशाणा साधला आहे. ...

मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र - Marathi News | I don't like reservations, certainly not in jobs; PM Narendra Modi read Pandit Nehru's letter in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले.  ...

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती; राज्यसभेतून मोदींचा घणाघात - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech Prime Minister said Congress was not ready to give Bharat Ratna to Babasaheb Ambedkar  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती - नरेंद्र मोदी

PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.  ...

“काँग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात”; PM मोदींचे राज्यसभेतून थेट आव्हान - Marathi News | pm narendra modi replied congress over criticism in parliament rajya sabha budget session 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात”; PM मोदींचे राज्यसभेतून थेट आव्हान

PM Narendra Modi In Rajya Sabha: इतकी वर्ष देशावर राज्य केलेल्या मोठ्या पक्षाचे अशा प्रकारे पतन झाले, याबाबत आमच्या संवेदना आहेत, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. ...

'खरगेजींचे विशेष आभार, त्यांनी NDAला 400 जागांचा आशीर्वाद दिला', PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech: 'Special thanks to Khargeji, he blessed NDA with 400 seats', PM Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खरगेजींचे विशेष आभार, त्यांनी NDAला 400 जागांचा आशीर्वाद दिला', PM मोदींचा हल्लाबोल

PM Modi Rajya Sabha Speech: लोकसभेनंतर आज राज्यसभेतून PM मोदींनी एकदा विरोधकांवर निशाणा साधला. ...

राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा  - Marathi News | development of the state is modi guarantee said pm in goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा 

मडगाव येथील जाहीर सभेस विक्रमी उपस्थिती; विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण. ...

"बेरोजगारीचा आजार देशभर पसरलाय", राहुल गांधींनी रोजगार निर्मितीसाठी सांगितलं व्हिजन - Marathi News | Congress leader and MP Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi along with the ruling BJP over the issue of unemployment  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बेरोजगारीचा आजार देशभर पसरलाय", गांधींचे टीकास्त्र, सांगितली आकडेवारी

खासदार राहुल गांधी सातत्याने सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करत आहेत. ...

Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’? - Marathi News | Exclusive Interview of Amit Shah - 'Who' Against Narendra Modi in Lok Sabha Elections?, Amit shah explained politics and bjp strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग ...