लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल - Marathi News | ...so why Congress did not implement the constitution equally in the country?; Modi's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

पंतप्रधान मोदींचा सवाल : विराेधक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत ...

पीएम मोदींविरोधात 'मृत' व्यक्ती निवडणूक लढवणार; कोण आहेत लाल बिहारी? जाणून घ्या... - Marathi News | UP Lok Sabha Election 2024: 'Dead' person to contest election against PM Modi; Who is Lal Bihari? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींविरोधात 'मृत' व्यक्ती निवडणूक लढवणार; कोण आहेत लाल बिहारी? जाणून घ्या...

वाराणसी मतदारसंघात पीएम नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एका 'मृत' व्यक्तीने शड्डू ठोकला आहे. ...

विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका - Marathi News | The state of the opponents is not in the body, force and pinch and run away; Criticism of Chief Minister Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका

'मोदीजींवरील प्रेमाची लाट संपूर्ण देशात आली आहे. घर घर मोदी नव्हे तर आता मना मनात मोदी असे वातावरण निर्माण झाले आहे.' ...

'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार... - Marathi News | 'History will not changed by repeated lies', Rahul Gandhi's response to BJP's 'criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार...

भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप असल्याची टीका केली. ...

अभी थाली आनी बाकी है...! पंतप्रधान मोदींनी १० वर्षांचं काम सांगून दिलं नवं आश्वासन - Marathi News | lok sabha election 2024 Prime Minister narendra Modi gave a new promise of 10 years of work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभी थाली आनी बाकी है...! पंतप्रधान मोदींनी १० वर्षांचं काम सांगून दिलं नवं आश्वासन

Pm Narendra Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले - Marathi News | Maharashtra Lok Sabha Elections - PM Narendra Modi criticizes India Alliance leader in Ramtek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले

Loksabha ELection 2024: विदर्भातील रामटेक इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेतून मोदींनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर हल्लाबोल केला ...

इलॉन मस्क यांचा भारत दौरा; पीएम मोदींची घेणार भेट, Tesla प्लांटबाबत करणार मोठी घोषणा... - Marathi News | Elon Musk's visit to India; Will meet PM Modi, will make a big announcement about Tesla plant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांचा भारत दौरा; पीएम मोदींची घेणार भेट, Tesla प्लांटबाबत करणार मोठी घोषणा...

Elon Musk: भारत सरकारच्या नवीन EV धोरणाची घोषणा झाल्यापासून Tesla भारतात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

Narendra Modi : "काँग्रेसचे 'युवराज' शक्तीचा अपमान करतात"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi attacks Congress dmk katchatheevu shakti remarks by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे 'युवराज' शक्तीचा अपमान करतात"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Congress : भाजपाचा प्रचार करताना तामिळनाडूत गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...