लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण - Marathi News | Loksabha Election 2024 - Without overcoming these 5 challenges, it will be difficult for Congress to stop BJP's victory in the elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण

lok sabha Election - येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तर काँग्रेसनंही इंडिया आघाडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचा डाव आखला आहे. ...

काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला : पंतप्रधान मोदी  - Marathi News | Congress always insulted Babasaheb says PM narendra Modi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला : पंतप्रधान मोदी 

मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. ...

Tata Tesla Deal : टेस्लाच्या कार्समध्ये लागणार आता स्वदेशी चिप्स? टाटासोबत मस्क यांची डील - Marathi News | Tata Tesla Deal Will Tesla cars now have indigenous chips elon Musk s deal with Tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या कार्समध्ये लागणार आता स्वदेशी चिप्स? टाटासोबत मस्क यांची डील

इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी टेस्ला ही जगातील आघाडीची कंपनी भारतात येऊ इच्छित आहे. इलॉन मस्क या महिन्यात पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार आहेत. ...

पुन्हा भाजप सरकार येताच ‘मोदी की गॅरंटी’तील आश्वासनांची पूर्ती   - Marathi News | As soon as the BJP government comes again, the promises in Modi Ki Guarantee will be fulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा भाजप सरकार येताच ‘मोदी की गॅरंटी’तील आश्वासनांची पूर्ती  

प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा; पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार : मोदी ...

"...तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही", अमित शाह यांचं मोठं विधान - Marathi News | In BJP politics reservation will not be removed and no one will be allowed to be removed Amit Shah's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही", अमित शाह यांचं मोठं विधान

"राहुल बाबा आमच्याकडे दोन टर्मपासून पूर्ण बहुमत आहे. या उलट आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 हटवण्यासाठी केला. आम्ही आमच्या बहुमताचा वापर ट्रिपल संपवण्यासाठी केला." ...

पंतप्रधान मोदींसोबत फोटोत असलेली पायल धारे नक्की कोण आहे? जाणून घ्या तिच्याबद्दल... - Marathi News | Who is Payal Dhare aka Payal Gaming The Award Winning Indian Gamer Who Met PM Modi | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पंतप्रधान मोदींसोबत फोटोत असलेली पायल धारे नक्की कोण आहे? जाणून घ्या तिच्याबद्दल...

Payal Gaming meets Pm Narendra Modi: पंतप्रधान मोदी युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी दरवेळी विविध प्रयोग करत असतात. ...

'मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अराजकता माजेल', विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर; म्हणाले... - Marathi News | Narendra Modi Rally: 'There will be chaos in Modi's third term', PM's reply to opposition's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अराजकता माजेल', विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर; म्हणाले...

पीएम मोदींच्या तिसऱ्या टर्मबाबत सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांनी जोरदार पलटवार केला. ...

भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा - Marathi News | If the BJP government comes, 'these' things will be free, PM Modi told the next 5-year plan Made a big announcement | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा

भाजप सरकार आल्यास, पुढील 5 वर्षांत काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय काय मोफत मिळणार...? ...