Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
PM Narendra Modi Interview 2024 : पीएम मोदी म्हणाले, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. मी गुजरातमध्ये असतानाच यासंदर्भात विचार करत होतो. 2024 च्या निवडणुका ही देशापुढील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा 5-6 दशक ...
Loksabha Election 2024: सुनेत्रा पवारांवरील 'ते' विधान, इंडिया आघाडीला राज्यात किती जागा मिळतील, मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार यासारख्या विविध प्रश्नांवर शरद पवारांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उत्तरे दिली. ...
Lok Sabha Elections 2024 : एस जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक 2024 पासून भाजपाचा जाहीरनामा आणि दक्षिण भारतातील पक्षाची स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ...
Lok Sabha Chunav Survey : या सर्वेक्षणात, पंतप्रधानांच्या कामावर किती लोक समाधानी आहेत, असा प्रश्न करण्यात आला, यावर 51 टक्के लोकांनी खूप अधिक, 24 टक्के लोकांनी कमी, 23 टक्के लोकांनी असमाधानी तर 2 टक्के लोकांना माहिती नाही असे उत्तर दिले. ...
PM Modi Rally In Palakkad Kerala: काँग्रेसचे युवराज तुमच्याकडून मते मागतील पण केरळ प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. ...