लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
“इलेक्टोरल बॉण्डमधून बळजबरीने वसुली, पंतप्रधान मोदी मास्टरमाइंड”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi reaction and criticised over pm narendra modi stand on electoral bond | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इलेक्टोरल बॉण्डमधून बळजबरीने वसुली, पंतप्रधान मोदी मास्टरमाइंड”; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi News: एक दिवस सीबीआयचा तपासाला सुरुवात करते. त्यानंतर त्यांना पैसे मिळतात आणि लगेचच तपास संपतो, हे कसे ते पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

PM मोदींना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घाला; हायकोर्टात याचिका, नेमके प्रकरण काय? - Marathi News | lok sabha election 2024 petition file in delhi high court against pm narendra modi seeks ban on contesting polls for 6 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घाला; हायकोर्टात याचिका, नेमके प्रकरण काय?

Petition In Delhi High Court Against PM Narendra Modi: आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ...

निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय...  - Marathi News | prime minister narendra modi said, Abolition of electoral bonds has pushed the country back to black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय... 

आता प्रत्येकाला त्याचा पश्चात्ताप हाेईल : पंतप्रधान मोदी  ...

आजचा अग्रलेख : ‘मोदी गॅरंटी’चा दस्तऐवज  - Marathi News | Today's editorial Modi Guarantee documents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : ‘मोदी गॅरंटी’चा दस्तऐवज 

कोरोना महामारीपासून गरीब कुटुंबांना मिळणारे मोफत अन्नधान्य यापुढेही पाच वर्षे दिले जाईल. ...

तामिळनाडूमध्ये रामाच्या नावावर सर्वाधिक गावे; उत्तर-दक्षिण वादावर पीएम मोदी स्पष्ट बोलले - Marathi News | PM Modi Interview: Most villages named after Rama in Tamil Nadu...PM Modi's reaction on North-South dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूमध्ये रामाच्या नावावर सर्वाधिक गावे; उत्तर-दक्षिण वादावर पीएम मोदी स्पष्ट बोलले

'काँग्रेसशी अशी काय मजबुरी, सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत बसलात.' ...

मैत्रीमध्ये किती ताणायचे? नाना पटोलेंचे सांगली, भिवंडीतील नाराजीवरून संकेत - Marathi News | How much to stretch in friendship? Nana Patole's hints from Sangli, Bhiwandi's displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीमध्ये किती ताणायचे? नाना पटोलेंचे सांगली, भिवंडीतील नाराजीवरून संकेत

गडचिरोली मधील आदिवासी पंतप्रधान मोदींचा फोटो सुद्धा पाहायला तयार नाहीत एवढी त्यांना चीड आहे, असा दावाही पटोले यांनी केला.  ...

Narendra Modi : "गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही"; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Narendra Modi said i think only for indian youth this is not possible that i sell wheat and buy bread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही"; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

Narendra Modi And Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान तिसऱ्या टर्मच्या तयारीबाबत सांगितलं. यावेळी त्यांनी देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपासून ते देशातील करदात्यांपर्यंत सर्व गोष्टींबाबत चर्चा केली. ...

इलेक्टोरल बॉण्ड्स संदर्भात पकडले म्हणून मुलाखत दिली; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका - Marathi News | Interviewed as caught in relation to electoral bonds Rahul Gandhi criticizes PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बॉण्ड्स संदर्भात पकडले म्हणून मुलाखत दिली; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

Pm Narendra Modi Rahul Gandhi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी २०४७ च्या भारताची रूपरेषा सांगितली. माझे लक्ष्य २०२४ नसून २०४७ आहे, असे पंतप्रधान  मोदी म्हणाले. ...