लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा - Marathi News | Loksabha Election - BJP will get only 150 seats in 2024 LS elections; Congress leader Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा

Loksabha ELection 2024 - उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली असून त्याठिकाणी राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला. ...

Lok Sabha Elections 2024: मुद्दे आणि प्रश्न हरवलेली निवडणूक; लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे गायब - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Issues and Questions Lost Election; People's intimate issues disappear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुद्दे आणि प्रश्न हरवलेली निवडणूक; लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे गायब

या सार्वत्रिक निवडणुकीत देशात प्रथमच कोणताही राष्ट्रव्यापी मुद्दा पटलावर नाही. लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे आणि प्रश्न जणू हरवूनच गेले आहेत. ...

Lok Sabha Election 2024 : विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर - Marathi News | Lok Sabha Election 2024 in Vidarbha Which party will get how many seats? The forecast from the survey came forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. ...

इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचा मोठा दावा... - Marathi News | HD Deve Gowda On PM Modi: Leaders of India Alliance are not capable of being Prime Minister; Big claim of former prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचा मोठा दावा...

HD Deve Gowda On I.N.D.I.A: 'पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी, हेच एकमेव पर्याय आहेत.' ...

"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Your wished Modi fulfilled The prime minister narendra modi attacked opposition in purnia bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

"मोदीने तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे.' ...

संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला - Marathi News | Congress was saying constitution-constitution, Prime Minister Modi struck a wound at the root! A verbal attack in bihar purnia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रचार सुरू आहे. पक्षांच्या अथवा पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे ... ...

'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं',उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray criticized on pm Narendra Modi over electrol bonds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं',उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...

Narendra Modi : "घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर..."; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi gaya rally jeetan ram manjhi rjd congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर..."; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 Narendra Modi : विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, "आरजेडी आणि काँग्रेसने आपले राजकीय हित साधले. एनडीएने मागासलेल्या लोकांना सन्मानाचे जीवन दिले आहे." ...