लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi says bjp nda 400 seats demand for constitution change in ratlam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे. ...

'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,... - Marathi News | lok sabha election 2024 Prime Minister Narendra Modi reacts to ED raid in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...

आज झारखंडमध्ये मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएसच्या नोकराच्या घरी नोटांचा ढिगारा सापडला आहे. यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केले आहेत. ...

Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद - Marathi News | Rahul Gandhi would overturn Ram Mandir decision like Shah Bano', claims ousted Congress leader Acharya Pramod Krishnam, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

Acharya Pramod Krishnam : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे.  ...

Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi Rally in odisha berhampur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : ओडिशातील बेहरामपूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप - Marathi News | Inflation GST 17 lakh Indians renounced citizenship Prakash Ambedkar alleges against narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप

मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली ...

मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात - Marathi News | BJP worried about '400 par' due to allies lok sabha Election; Most concerned in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात

BJP Loksabha 400 seats in Trouble: मित्रपक्षांमुळे ४०० जागांवर विजय मिळविण्याची चिंता वाढली असून ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा भाजपला बाजूला ठेवावी लागत आहे.  ...

रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय - Marathi News | pm narendra modi seeks blessings of Ram Lalla in Ram Mandir then roadshow in ayodhya for Bjp Candidate | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय

PM Narendra Modi Ayodhya Road Show after Ram Mandir Visit: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. त्यांनी सर्वप्रथम रामललाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रोड शो सुरु केला. ...

'मोदींमुळे देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत नाही'; सुनील तटकरेंकडून पंतप्रधानांचे कौतुक - Marathi News | Raigad Loksabha Election Appreciation of PM Modi by Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदींमुळे देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत नाही'; सुनील तटकरेंकडून पंतप्रधानांचे कौतुक

Sunil Tatkare : आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कुणाची झाली नाही असा मोदींचा दरारा असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटलं. ...