लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ... - Marathi News | Odisha Assembly Election 2024 First time BJP government in Odisha; Mohan Charan Majhi took oath as Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...

सीएम माझी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली. ...

झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Massive fire in Kuwait 40 Indians burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू

Kuwait Fire: कुवेतमध्ये मजुरांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. ...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं - Marathi News | Why is Vinod Tawde name in the forefront for BJP national president?; Know the reasons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत असून त्यांच्याजागी नवीन अध्यक्ष भाजपाला मिळणार आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.  ...

मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा - Marathi News | Modi government will not last long, MLA Bhaskar Jadhav claims | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा

''भाजपचे सरकार सत्ताधीश नव्हे, सत्ताचीट झाले आहे'' ...

४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा - Marathi News | Wait 4-5 months, I want to change the government; NCP Sharad Pawar big statement, targeting PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी पवारांनी देशासह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.  ...

"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला - Marathi News | Rahul Gandhi trolls PM Narendra Modi by saying I do not receive any orders from god like him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

Rahul Gandhi trolls PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत या संदर्भात वक्तव्य केले होते ...

"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय" - Marathi News | Congress Nana Patole Slams Eknath Shinde, Devendra Fadnavis And Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"

Congress Nana Patole : महाराष्ट्राला केवळ ८ हजार कोटी रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य - Marathi News | pm-modi-italy-visit-khalistan-supporters-broke-statue-mahatma-gandhi- | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 13 जून रोजी G7 शिखर परिषदेसाठी इटलीला रवाना होणार आहेत. ...