लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय"; भारत-अमेरिका करारावर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट - Marathi News | india us deal tarrif pm modi donald trump friendship devendra fadnavis tweets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय"; भारत-अमेरिका करारावर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

नव्या करारानुसार, भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला ...

अमेरिकेकडून टॅरिफ कपातीची घोषणा, पण ट्रम्प यांचा मोठा दावा; भारत आणि रशियाची मैत्री तुटणार? - Marathi News | US announces tariff cuts, but Donald Trump big claim over india will stop buying oil from russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून टॅरिफ कपातीची घोषणा, पण ट्रम्प यांचा मोठा दावा; भारत आणि रशियाची मैत्री तुटणार?

भारत सरकारने अद्याप रशियाकडून तेल न खरेदी करण्याबाबत आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही. ...

India-US Trade Deal: भारतासाठी गूड न्यूज! अमेरिकेने आयात शुल्क घटवले, मोदींशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा निर्णय - Marathi News | Historic India-US Trade Deal: Donald Trump Slashes Tariffs on Indian Goods to 18 Percentage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी गूड न्यूज! अमेरिकेने आयात शुल्क घटवले, मोदींशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा निर्णय

India-US Trade Deal: आता टॅरिफ २५ वरून १८ टक्के, ५०० अब्ज डॉलरच्या अमेरिकन वस्तू खरेदी करणार भारत; भारतासाेबतच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या व्यापार कराराचीही ट्रम्प यांनी केली घोषणा ...

'ग्रेट' डील! मोदी-ट्रम्प मैत्रीचा मोठा विजय; अमेरिकेने भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ वर आणला - Marathi News | 'Great' deal! Big victory for Modi-Trump friendship; US reduces tariff on India from 25 percent to 18 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ग्रेट' डील! मोदी-ट्रम्प मैत्रीचा मोठा विजय; अमेरिकेने भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ वर आणला

ट्रम्प यांनी मोदींशी फोनवर चर्चा केल्यानंतर भारतासाठी मोठा निर्णय घेत अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. ...

'इंडिया गेट'च्या प्रेमात पडले डोनाल्ड ट्रम्प! फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींना केला फोन, म्हणाले...  - Marathi News | Donald Trump fell in love with 'India Gate'! He called Prime Minister Modi while sharing the photo, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इंडिया गेट'च्या प्रेमात पडले डोनाल्ड ट्रम्प! फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींना केला फोन, म्हणाले... 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे प्रसिद्ध स्मारक असलेल्या 'इंडिया गेट'चे तोंडभरून कौतुक केले आहे. ...

मोदी सरकारची मोठी तयारी, 'या' दोन सरकारी कंपन्यांचं होणार विलिनीकरण, तुमच्याकडे आहे का शेअर? आलीय तेजी! - Marathi News | Modi government's big preparations about pfc rec merger do you have shares The boom has come! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची मोठी तयारी, 'या' दोन सरकारी कंपन्यांचं होणार विलिनीकरण, तुमच्याकडे आहे का शेअर? आलीय तेजी!

सोमवारी, बीएसईवर पीएफसीचा शेअर १.१३ टक्क्यांनी वधारून ₹ ३८५.६० वर बंद झाला, तर आरईसी लिमिटेडचा ​​शेअर १.२३ टक्क्यांनी वाढून ₹ ३६३.१० वर बंद झाला. ...

मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा - Marathi News | Parliament Budget Session 2026: 'When China was standing in front of us...' Rahul Gandhi targets PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Parliament Budget Session 2026 : राहुल गांधींच्या चीनबाबत केलेल्या दाव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...

बांगलादेश-मालदीवला झटका, 'या' देशांसाठी मोदी सरकारनं खुली केली तिजोरी; किती रुपयांची केली तरतूद? - Marathi News | A blow to Bangladesh and Maldives, Modi government opened the treasury for 'these' countries; How much rupees has been provided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश-मालदीवला झटका, 'या' देशांसाठी मोदी सरकारनं खुली केली तिजोरी; किती रुपयांची केली तरतूद?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आज अर्थसंकल्प सादर केला. यात, परराष्ट्र मंत्रालयासाठी एकूण २२११८.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या वर्षी २०५१६.६१ कोटी रुपये एवढा होता. ...