Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Women's Day 2025: जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिल्पी साेनी आणि एलिना मिश्रा यांच्या कर्तृत्वाविषयीच्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करून त्यांचा गौरव केला आहे.(Prime Minister Narendra Modi Praises Women Scientists Elina Mishra A ...
Government Schemes: केंद्र सरकार देशातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी अनेक स्कीम्स सुरू करत असते. केंद्र सरकारनं उद्योगांसाठी, महिलांसाठी समाजातील अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक स्कीम्स सुरू केल्या आहेत. ...
पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हिमपर्यंटन करण्याबरोबरच देशवासीयांना उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले. ...
उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी कधीही ऑफ सिझन असू नये. म्हणजेच वर्षभर हे राज्य पर्यटकांनी बहरलेले असावे. त्यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...